आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_31/12/2022

1.जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी, प्रसारमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई 2.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात वाहतुकीत बदल 3.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात दारू नको दूध प्या म्हणत दूध वाटप करण्यात येणार 4.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॅम्प फर्ग्युसन आणि जंगली महाराज मार्गावरील वाहतुकीत बदल तसेच […]

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_31/12/2022

1.जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी, प्रसारमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

2.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात वाहतुकीत बदल

3.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात दारू नको दूध प्या म्हणत दूध वाटप करण्यात येणार

4.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॅम्प फर्ग्युसन आणि जंगली महाराज मार्गावरील वाहतुकीत बदल तसेच कडक पोलीस बंदोबस्त

5.पुण्याजवळील सिंहगडावर 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

6.मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा नववर्षाचे स्वागत आणि शनिवारचा जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे सर्वजण विकेंड मोडवर

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number