आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_29/12/2022

1.मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी शिवसंग्राम संघटनेची मागणी. 2.पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये संताप जनक प्रकार बाउन्सर विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावल्या. 3.पुण्याच्या राजकीय इतिहासातील महत्वाची घटना तब्बल 24 वर्षांत शरद पवार यांनी काँग्रेस भवन मध्ये ठेवले पाऊल. 4.पुणे विमानतळावर सिंगापूर फ्लाईट मधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात […]

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_29/12/2022

1.मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी शिवसंग्राम संघटनेची मागणी.

2.पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये संताप जनक प्रकार बाउन्सर विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावल्या.

3.पुण्याच्या राजकीय इतिहासातील महत्वाची घटना तब्बल 24 वर्षांत शरद पवार यांनी काँग्रेस भवन मध्ये ठेवले पाऊल.

4.पुणे विमानतळावर सिंगापूर फ्लाईट मधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये एक 32 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे मात्र तिला कोणतेही लक्षण नसल्यामुळे तिला घरातच क्वारंटाईन करण्यात आले या महिलेचे नमुने चाचणीसाठी पुढे गेले आहेत.

5.मुंबई बरबाद व्हायला काही वेळ लागला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मोठं विधान.

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number