1 मनसे नेते अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर.
2 उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये धक्का माजी आमदार सहकारी महत्त्वाचे नेते करणार एकनाथ शिंदे गटात प्रवेश.
3 बस वेळेवर मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे आंदोलन.
4 नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात देखील आजपासून मास्क सक्ती.
आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या खालील लिंक वर क्लिक करा…