मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील; नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   इतर समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांनी जशी मदत केली तशीच मदत इतर समाजानं मराठ्यांच्या आरक्षणासाठी करावी असं आवाहन काँग्रेस आमदार नारायण राणेंनी विधान परिषदेत केले.     मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.   9 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा मोर्चासाठी संपूर्ण राणे कुटुंबिय आझाद मैदानात आले […]

मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील; नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

इतर समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांनी जशी मदत केली तशीच मदत इतर समाजानं मराठ्यांच्या आरक्षणासाठी करावी असं आवाहन काँग्रेस आमदार नारायण राणेंनी

विधान परिषदेत केले.  

 

मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

 

9 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा मोर्चासाठी संपूर्ण राणे कुटुंबिय आझाद मैदानात आले होेते.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number