रक्षाबंधनदिनीच संप पुकारल्यानं बेस्ट प्रवाशांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रक्षाबंधनच्या निमित्तानं भाऊ-बहीण एकमेकांच्या भेटीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना प्रचंड हालास सामोरं जावं लागत आहे.   महापालिका प्रशासन आणि उद्धव ठाकरेंसोबतची बेस्ट कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आजपासून संपावर आहेत.   मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला. […]

रक्षाबंधनदिनीच संप पुकारल्यानं बेस्ट प्रवाशांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रक्षाबंधनच्या निमित्तानं भाऊ-बहीण एकमेकांच्या भेटीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना प्रचंड हालास सामोरं जावं लागत आहे.

 

महापालिका प्रशासन आणि उद्धव ठाकरेंसोबतची बेस्ट कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आजपासून संपावर आहेत.

 

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला.

 

दरम्यान आज दुपारी पुन्हा बेस्ट कृती समितीची महापौरांसोबत बैठक होणार आहे. तसेच मातोश्रीवरही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता

आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number