करून दाखविले !!!! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ — Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021