घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आर्किटेक्ट अनिल मंडलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   25 जुलैला घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळली. त्यात 17 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होमचं काम सुरू होते.   त्यामुळेच ही इमारत कोसळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ज्याचं नर्सिंग होम होतं, त्या सुनील शितपला […]

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आर्किटेक्ट अनिल मंडलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

25 जुलैला घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळली. त्यात 17 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होमचं काम सुरू होते.

 

त्यामुळेच ही इमारत कोसळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ज्याचं नर्सिंग होम होतं, त्या सुनील शितपला याआधी अटक झाली. तर, या नर्सिंग होमचं काम करणारा

आर्किटेक्ट अनिल मंडललाही अटक झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number