मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेले आहेत.  राधाकृष्ण विखे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेले आहेत.  विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.  मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने चर्चेचा पर्याय निवडला आहे. 

मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. 

राधाकृष्ण विखे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. 

विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. 

मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने चर्चेचा पर्याय निवडला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number