नोटीस बजावल्यानंतर मलिष्काचा बीएमसीला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? मलिष्काच्या या गाण्यानंतर बीएमसीनं मलिष्काविरोधात जणू काही मोहीमच सुरू केली आहे.   तिच्या या टीकेला उत्तर दिल्यानंतर तिच्या घरात डेंग्यूच्या अळ्याही शोधून काढल्या आहेत. त्यानंतर मलिष्कानं बीएमसीला टोला लगावणारं ट्विट केले आहे. काय म्हंटलय मलिश्काने ट्वीटमध्ये   मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा […]

नोटीस बजावल्यानंतर मलिष्काचा बीएमसीला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? मलिष्काच्या या गाण्यानंतर बीएमसीनं मलिष्काविरोधात जणू काही मोहीमच सुरू केली आहे.

 

तिच्या या टीकेला उत्तर दिल्यानंतर तिच्या घरात डेंग्यूच्या अळ्याही शोधून काढल्या आहेत. त्यानंतर मलिष्कानं बीएमसीला टोला लगावणारं ट्विट केले आहे.

काय म्हंटलय मलिश्काने ट्वीटमध्ये

 

मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे

मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number