Homeमहाराष्ट्र स्मृती इराणींना आणखी एका मंत्रीपदाची जबाबदारी
स्मृती इराणींना आणखी एका मंत्रीपदाची जबाबदारी
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला. नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजवळील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली. तर शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आलं.
भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला.
नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजवळील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली. तर शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आलं.