मराठा मोर्चा नियोजनावरुन वादावादी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चा नियोजनासाठी गुरूवारी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत मोर्चाच्या नियोजनावेळी चांगलीच वादावादी झाली.   मुंबईतील मोर्चा हा मूक मोर्चा म्हणून काढावा असं काही सदस्यांचं म्हणणं आहे.   तर, काही सदस्यांच्या मते हा मोर्चा आवाजी मोर्चा असावा अशी मत मांडण्यात आली. त्यामुळे या बैठकीला आवरती घ्यावी […]

मराठा मोर्चा नियोजनावरुन वादावादी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चा नियोजनासाठी गुरूवारी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत मोर्चाच्या नियोजनावेळी चांगलीच वादावादी झाली.

 

मुंबईतील मोर्चा हा मूक मोर्चा म्हणून काढावा असं काही सदस्यांचं म्हणणं आहे.

 

तर, काही सदस्यांच्या मते हा मोर्चा आवाजी मोर्चा असावा अशी मत मांडण्यात आली. त्यामुळे या बैठकीला आवरती घ्यावी लागली.

 

यासंदर्भात सकल मराठा समाज मोर्चाच्या स्वाती नेटके यांनी अधिक माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number