"एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राजसाहेबांबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. पुन्हा हि आगळीक झाली तर #मनसेदणका निश्चित. तो दणका कसा असतो हे त्या अबू आझमीला विचारा…" – मनसे नेते @BalaNandgaonkar pic.twitter.com/TBtyK1UmjP — MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 25, 2020