नेमबाजी श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे.पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करून पोलिस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. pic.twitter.com/0esPuJsM9p — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 18, 2020