वृत्तसंस्था, नवी दिल्ली अमरनाथ यात्रेतील भाविकांवरील हल्ल्याचा अभिनेता अक्षय कुमारनं तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आला आहे आणि दुःखही आहे असे ट्विट करुन खिलाडी अक्कीने अमरनाथ हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.