शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.   कर्जमाफीची जी आकडेवारी सरकारने जाहीर केलीये त्याचं विश्लेषण सरकारने करावं अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केली.   पूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

 

कर्जमाफीची जी आकडेवारी सरकारने जाहीर केलीये त्याचं विश्लेषण सरकारने करावं अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

 

पूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number