वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रुग्णालयाने मृत म्हणून घोषित केलेलं मूल अंत्यसंस्काराच्या आधी जिवंत असल्याचं लक्षात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तेलंगणमधील वारंगल जिल्ह्यातही धक्कादायक घटना घडली आहे. एमजीएम रुग्णालयाने बाळाला जन्म झाल्यानंतर लगेचच मृत घोषित केलं होते.
रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे नुकताच जन्म झालेल्या बाळाचं आयुष्य सुरु होण्याआधीच संपले.
रुग्णालयातील डॉक्टरांनीही सकाळी ईसीजी मशिन्स काम करत नव्हत्या असं बेजबाबदार उत्तर दिले.