जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whats app Bulletin 2 July 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – 2 July 2019 https://wp.me/paGget-7Do =============================================================== विधानसभेत चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट  – http://bit.ly/2FMWDID खासदारांसोबत देवदर्शन करण्यापेक्षा नालेसफाई केली असती तर ही वेळ आली नसती अशोक चव्हाणांची टीका –  http://bit.ly/309ibXl Mumbai: मालाडमध्ये झोपड्यांवर मोठी भिंत कोसळली, 18 ठार तर 75 जखमी वाचा सविस्तर – https://wp.me/paGget-7Cr इथून जाताना माझ्यावर […]

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whats app Bulletin 2 July 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – 2 July 2019

https://wp.me/paGget-7Do

===============================================================

विधानसभेत चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट  – http://bit.ly/2FMWDID

खासदारांसोबत देवदर्शन करण्यापेक्षा नालेसफाई केली असती तर ही वेळ आली नसती अशोक चव्हाणांची टीका –  http://bit.ly/309ibXl

Mumbai: मालाडमध्ये झोपड्यांवर मोठी भिंत कोसळली, 18 ठार तर 75 जखमी वाचा सविस्तर – https://wp.me/paGget-7Cr

इथून जाताना माझ्यावर डाग नको, एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपांवर बोलताना ते विधानसभेत गहिवरले! http://bit.ly/2Nr4gKY

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना त्यांच्या बेजबाबदार विधानामुळे मनसेकडून जाड भिगांच्या चष्म्याची भेट  https://bit.ly/2JgOlJT

पुण्यात पुन्हा आंबेगाव येथे मजुरांच्या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळली, 6 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी  – http://bit.ly/2Yreegh

अमानुष! पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने दिले तीन वर्षीय मुलीच्या अंगावर मेणबत्तीचे चटके  दिले https://wp.me/paGget-7Dh

चित्रपटगृहात रोमांस करणं पडलं महागात ! धुळ्यात दामिनी पथकाची कारवाई वाचा सविस्तर – https://wp.me/paGget-7D6

पावसाच्या तडाख्याने मालिकांचे शुटिंग रखडले! या मालिकांच्या शुटींगचे ‘पॅक अप’वाचा सविस्तर – http://bit.ly/2YrZzSd

=========================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number