Homeमहाराष्ट्र ...म्हणून ते दोघ लग्नाच्या वाढदिवसादिवशी स्मशानात गेले
…म्हणून ते दोघ लग्नाच्या वाढदिवसादिवशी स्मशानात गेले
जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर वाढदिवस म्हणजे धामधूम, पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी असते. पण ,स्मशानभूमीत कोणी वाढदिवस साजरा केल्याचे कधी पाहिलय का? सोलापूरात प्रसिध्द शिल्पकार आणि मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नितिन जाधव, त्यांच्या पत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत स्मशानभूमीबद्दलचा गैरसमज दूर केलाय आणि मराठा सेवा संघाच्या विचारसरणीला अनुसरून अंधश्रध्दा […]
वाढदिवस म्हणजे धामधूम, पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी असते. पण ,स्मशानभूमीत कोणी वाढदिवस साजरा केल्याचे कधी पाहिलय का?
सोलापूरात प्रसिध्द शिल्पकार आणि मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नितिन जाधव, त्यांच्या पत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत स्मशानभूमीबद्दलचा गैरसमज दूर केलाय आणि मराठा सेवा संघाच्या विचारसरणीला अनुसरून अंधश्रध्दा अनिष्ट रूढी परंपरा यांना छेद देत विज्ञानवादी दृष्टिचा अंगिकार करून समाजात प्रबोधन केलंय.