Homeमहाराष्ट्र राहुल गांधी मंदिरात जाऊन आले मग मशीद किंवा दर्ग्यावर का गेले नाही? ओवैसींचा सवाल
राहुल गांधी मंदिरात जाऊन आले मग मशीद किंवा दर्ग्यावर का गेले नाही? ओवैसींचा सवाल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली गुजरात निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी प्रचारावेळी अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र कोणत्याही मशिदीत किंवा दर्ग्यावर का गेले नाही? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. राहुल गांधींचा कोणत्याही मुस्लीम नेत्यासोबत फोटो का नाही असा सवालही त्यांनी केलाय.
गुजरात निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी प्रचारावेळी अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र कोणत्याही मशिदीत किंवा दर्ग्यावर का गेले नाही? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.
राहुल गांधींचा कोणत्याही मुस्लीम नेत्यासोबत फोटो का नाही असा सवालही त्यांनी केलाय.