Homeमहाराष्ट्र 200 स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप लेकाला बेड्या
200 स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप लेकाला बेड्या
जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण कल्याण स्टेशन परिसरात 200 भारतीय स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर बंगळुरुवरुन मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून कासवांची तस्करी करण्यात येत होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीमुसार त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. वन्य जीव व गुन्हे नियंत्रण कक्ष, वन्यजीव विभाग यांनी संयुक्तरितीनं ही कारवाई केली. याप्रकरणी […]
कल्याण स्टेशन परिसरात 200 भारतीय स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर बंगळुरुवरुन मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून कासवांची तस्करी करण्यात येत होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीमुसार त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. वन्य जीव व गुन्हे नियंत्रण कक्ष, वन्यजीव विभाग यांनी संयुक्तरितीनं ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे.