जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात एका 20 वर्षीय शेतकरी तरुणाची हत्या करण्यात आलीय. अभिजीत पवार असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञातांनी अभिजीतचे हात-पाय तोडून आणि गळा चिरुन निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर दापका गावात भितीचे वातावरण पसरलंय. या हत्ये मागचं कारण जरी अस्पष्ट असले तरी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात एका 20 वर्षीय शेतकरी तरुणाची हत्या करण्यात आलीय. अभिजीत पवार असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञातांनी अभिजीतचे हात-पाय तोडून आणि गळा चिरुन निर्घृण हत्या केली आहे.
या घटनेनंतर दापका गावात भितीचे वातावरण पसरलंय. या हत्ये मागचं कारण जरी अस्पष्ट असले तरी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.