एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के प्रोत्साहन भत्ता

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहे.

एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के प्रोत्साहन भत्ता

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहे. ही रक्कम दोघांना सम प्रमाणात त्याच दिवशी देण्यात येणार आहे. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number