हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. पीडितेला न्याय मिळण्यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील आणि प्रकरणाचा तपास व खटला जलदगतीने चालेल यावर कटाक्ष असेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 10, 2020