"उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग", अशी गत सध्या @sachin_inc यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा! — Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 26, 2021