गच्चीवरुन वरात पाहणे त्या चिमुरड्याला पडले महागात

वृत्तसंस्था, नवी दिल्ली लग्नाची वरात पाहणे हे प्रत्येकालाच आवडते. पण, दिल्लीच्या 15 वर्षीय तरुणाला ते चांगलेच महागात पडले आहे. आपल्या घराच्या गच्चीवरुन लग्नाची वरात पाहत असलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी लागली आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीच्या चांदनी महल परिसरात ही घटना घडली आहे. एका लग्नाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार सुरु होता. त्यावेळी आपल्या टेरेस […]

गच्चीवरुन वरात पाहणे त्या चिमुरड्याला पडले महागात

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लग्नाची वरात पाहणे हे प्रत्येकालाच आवडते. पण, दिल्लीच्या 15 वर्षीय तरुणाला ते चांगलेच महागात पडले आहे. आपल्या घराच्या गच्चीवरुन लग्नाची वरात पाहत असलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी लागली आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीच्या चांदनी महल परिसरात ही घटना घडली आहे.

एका लग्नाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार सुरु होता. त्यावेळी आपल्या टेरेस वरुन हा मुलगा लग्नाची  वरात बघत होता. त्याचवेळी, एकाच्या बंदुकीतून गोळी सुटून या मुलाला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number