नरवाडे यांची तडकाफडकी बदली

बुलढाणा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचे सत्र चालू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर नुकतेच नियुक्त झालेले विशाल नरवाडे यांची महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून गृह जिल्ह्यात पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीचे आदेश दिले जातात. बुलढाणा जिल्ह्यातून आझाद हिंद संघटनेकडून गृह जिल्ह्यात आलेले आयएएस जिल्हा […]

नरवाडे यांची तडकाफडकी बदली

बुलढाणा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचे सत्र चालू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर नुकतेच नियुक्त झालेले विशाल नरवाडे यांची महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून गृह जिल्ह्यात पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीचे आदेश दिले जातात. बुलढाणा जिल्ह्यातून आझाद हिंद संघटनेकडून गृह जिल्ह्यात आलेले आयएएस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विशाल नरवाडे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील अंकित यांना दिले पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number