Homeमहाराष्ट्र छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार...
छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत. सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन अद्याप सुरु असून १६ शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.14-maoist-killed-in-encounter-in-chhatisgarh कोंटा जंगलातील घटना चकमक अजूनही सुरुच आहे छत्तीसगडमध्ये […]
छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.
सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन अद्याप सुरु असून १६ शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.14-maoist-killed-in-encounter-in-chhatisgarh
कोंटा जंगलातील घटना
चकमक अजूनही सुरुच आहे
छत्तीसगडमध्ये चकमकीत 14 नक्षलवादी ठार
सुकमा जिल्हातली गोलपाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतली घटना
सिआरपीएफ जवानांसोबतच्या चकमकीत ठार
नक्षलवाद्याकडून शस्त्रास्त साठा, दारुगोळा जप्त
चकमक अजूनही सुरुच आहे
या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मावोवादी असल्याचा संशय़
आतापर्यंत 4 आईईडी, 16 शस्त्र जप्त केलेत
सुकमा जिल्हातल्या गोलापल्ली पोलिस स्टेशन अंतर्गत आणि कोंटा या भागातली ही घटना आहे
नक्षलवादी असल्याची सुचना मिळाल्य़ानंतर एसपीनी टिम रवाना केली