परभणीत भगर खाल्याने भाविकांना विषबाधा

परभणी, ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : परभणी, तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहात एकादशीच्या भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. […]

परभणीत भगर खाल्याने भाविकांना विषबाधा

परभणी, ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : परभणी, तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहात एकादशीच्या भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. रात्री अकरा वाजेपर्यंत कॅज्युलटीमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी सुरूच होती. साधारण ४००पेक्षा अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number