‘त्या’ 130 भारतीयांची सुटका!

लोबान या चक्रीवादळात ओमानच्या सलाला बंदरावर अडकलेल्या जहाजांवरील 130 भारतीय नाविकांचा भारतीय नौसैनिकांनी बचाव केला आहे. या वाचलेल्या भारतीयांमध्ये बहुतांश नाविक गुजराती होते. गुजरात सरकारने यासंदर्भात माहिती जारी केली हे. अधिकाधिक नाविक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बंदरावरून निघाले होते, तर काही नाविकांनी याला नकार दिला. तेव्हा ओमान सरकारने लोबान वादळाच्या चिंतेने त्यांना जबरदस्तीने तेथून स्थलांतरित केलं. […]

‘त्या’ 130 भारतीयांची सुटका!

लोबान या चक्रीवादळात ओमानच्या सलाला बंदरावर अडकलेल्या जहाजांवरील 130 भारतीय नाविकांचा भारतीय नौसैनिकांनी बचाव केला आहे. या वाचलेल्या भारतीयांमध्ये बहुतांश नाविक गुजराती होते.

गुजरात सरकारने यासंदर्भात माहिती जारी केली हे. अधिकाधिक नाविक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बंदरावरून निघाले होते, तर काही नाविकांनी याला नकार दिला. तेव्हा ओमान सरकारने लोबान वादळाच्या चिंतेने त्यांना जबरदस्तीने तेथून स्थलांतरित केलं.

लोबान हे भीषण चक्रीवादळ पश्चिम-मध्य अरबी समुद्रात आहे आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 5.30 वा. बंदरापासून सुमारे 450 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे 130 नाविकांना वाचवण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ओमानच्या नौसेनेला बंदरावरील नाविकांना हटवण्याबद्दल सुचवलं. ओमानच्या नौसेनेच्या सहकार्यामुळे 130 जणांचे प्राण अखेर वाचले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number