Homeमहाराष्ट्र नागपूरमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात खळबळ
नागपूरमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात खळबळ
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपुरच्या पारशिवानी इथें राहणाऱ्या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अभिषेक खंडाते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास घरात कुटुंबिय नसताना त्याने गळफास घेतलाय. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी 13 वर्षाच्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पारशिवनी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा […]
नागपुरच्या पारशिवानी इथें राहणाऱ्या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अभिषेक खंडाते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास घरात कुटुंबिय नसताना त्याने गळफास घेतलाय.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी 13 वर्षाच्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पारशिवनी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.