हिरेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

मालेगाव, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात उद्धव गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना मालेगाव सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. अद्वय हिरेंनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. हिरेंवर लावलेली कलमे चुकीची आहेत, असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी केला. हिरेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणीअद्वय […]

हिरेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी


मालेगाव, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात उद्धव गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना मालेगाव सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. अद्वय हिरेंनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. हिरेंवर लावलेली कलमे चुकीची आहेत, असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी केला.

हिरेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
अद्वय हिरेंना पोलीस कोठडी
हिरेंवर नाशिक जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number