…अबब एकाच मंचावर थिरकल्या 1200 विद्यार्थीनी

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती अमरावतीमध्ये एकाच मंचावर, एकाच वेळी, तब्बल 1200 विद्यार्थिनींनी कत्थक नृत्य सादर केलंय. त्यांच्या या पराक्रमी नृत्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. पुढील तीन महिन्यात यावर निर्णय दिला जाणार आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या या विद्यार्थिनी असून त्यांनी भास्कराचार्यांच्या श्लोकवर 20 मिनिटे कत्थक नृत्य सादर करण्याचा अविष्कार केलाय. मुख्य प्रशिक्षक […]

…अबब एकाच मंचावर थिरकल्या 1200 विद्यार्थीनी

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीमध्ये एकाच मंचावर, एकाच वेळी, तब्बल 1200 विद्यार्थिनींनी कत्थक नृत्य सादर केलंय. त्यांच्या या पराक्रमी नृत्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे.

पुढील तीन महिन्यात यावर निर्णय दिला जाणार आहे.

स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या या विद्यार्थिनी असून त्यांनी भास्कराचार्यांच्या श्लोकवर 20 मिनिटे कत्थक नृत्य सादर करण्याचा अविष्कार केलाय.

kattak.png

मुख्य प्रशिक्षक राजू बोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 उप प्रशिक्षकांनी तब्बल 180 दिवस अथक सराव करून हे सामूहिक नृत्य दिग्दर्शन केले.

kattak3.png

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number