Homeमहाराष्ट्र भारतीय लष्कराकडून 12 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची नावं जारी
भारतीय लष्कराकडून 12 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची नावं जारी
वृत्तसंस्था, कश्मीर कश्मीरमध्ये वाढत्या तणावाच्या आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने 12 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची नावं जारी केली. यातले 12 ही दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात. बुरहान वाणी आणि सबजाद भट याला दक्षिण कश्मीरच्या ट्रालमध्ये ठार केल्यानंतर आता दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लष्कराने आता […]
कश्मीरमध्ये वाढत्या तणावाच्या आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने 12 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची नावं जारी केली. यातले 12 ही दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात.
बुरहान वाणी आणि सबजाद भट याला दक्षिण कश्मीरच्या ट्रालमध्ये ठार केल्यानंतर आता दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लष्कराने आता आपली कंबर कसली आहे.