‘ही पहिली पत्रकार परिषद’

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आज जे विरोधात आहेत त्यांनी सत्तेत असताना कंत्राटी भरती करून घेतली आहे, हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कंत्राटी भरती प्रकरणी महाराष्ट्र अशांत करू पाहणाऱ्यांना उघडे पाडणार, असेही देवेंद्र […]

‘ही पहिली पत्रकार परिषद’

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आज जे विरोधात आहेत त्यांनी सत्तेत असताना कंत्राटी भरती करून घेतली आहे, हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कंत्राटी भरती प्रकरणी महाराष्ट्र अशांत करू पाहणाऱ्यांना उघडे पाडणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘ही पहिली पत्रकार परिषद आहे. आणखी पत्रकार परिषदा घेणार आहे. विरोधकांचा बुरखा फाडणार आहे; असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number