पुरात्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक लाच घेताना सापडले

नाशिक, ९ मे २०२४, प्रतिनिधी : पुरातत्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. दीड लाखांची लाच घेताना उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. तर संचालक मात्र फरार झाले आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडून दीड लाख रुपये घेताना अटक करण्यात आली. याच दरम्यान सापळा रचून एसीबीने उपसंचालकांना अटक केली. संचालक फरार झाल्याने त्यांचा अद्यापही शोध […]

पुरात्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक लाच घेताना सापडले

नाशिक, ९ मे २०२४, प्रतिनिधी : पुरातत्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. दीड लाखांची लाच घेताना उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. तर संचालक मात्र फरार झाले आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडून दीड लाख रुपये घेताना अटक करण्यात आली. याच दरम्यान सापळा रचून एसीबीने उपसंचालकांना अटक केली. संचालक फरार झाल्याने त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number