वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ठप्प

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  सीएसएमटी स्थानकात पुन्हा लोकल रुळावरून घसरली आहे. २९ एप्रिल रोजी ज्या ठिकाणी लोकल घसरली होती त्याच ठिकाणी पुन्हा लोकल घसरली आहे. ज्या रुळावरून लोकल घसरली होती त्याच ठिकाणी चाचणी सुरू होती आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा लोकल घसरली आहे. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number