नांदेड, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ईव्हीएमद्वारे सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू राहणार आहे. पण नांदेडमध्ये एका मतदान केंद्रात ईव्हीएमवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. एका तरुणाने हा हल्ला केला. मतदान केंद्रावरील पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला लगेच ताब्यात घेतले.