अनुप धोत्रेंच्या प्रचारसभेला सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा

अकोला, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेले महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारसभेला सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला आहे. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते. पण सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यामुळे मंडपाचे नुकसान झाले. मंडपाचा मोठा भाग उडून गेला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number