मुंबई विमानतळ जगात ९५ व्या स्थानावर

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेले मुंबई विमानतळ जागतिक क्रमवारीत मात्र ९५ व्या स्थानावर आले आहे. नुकत्याच झालेल्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड पुरस्कारादरम्यान ही क्रमवारी पुढे आली. विशेष म्हणजे जगातील १०० प्रमुख विमानतळांमध्ये मुंबईसह देशातील चार विमानतळे या यादीत झळकली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number