बनावट गुणपत्रिकेबाबत विद्यापीठाची कारवाई; पोलिसात तक्रार दाखल

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बनावट गुणपत्रिकाप्रकरणी मुंबई विद्यापीठाने बीकेसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. १० ते १२ हजारांत विद्यापीठाची गुणपत्रिका मिळेल, अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आली होती. ती पाहून पुण्यातील एका व्यक्तीने दोन हजार रुपये देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बनावट गुणपत्रिका मिळवली. ही माहिती मिळाल्यानंतर विद्यापीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांत […]

बनावट गुणपत्रिकेबाबत विद्यापीठाची कारवाई; पोलिसात तक्रार दाखल

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बनावट गुणपत्रिकाप्रकरणी मुंबई विद्यापीठाने बीकेसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. १० ते १२ हजारांत विद्यापीठाची गुणपत्रिका मिळेल, अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आली होती. ती पाहून पुण्यातील एका व्यक्तीने दोन हजार रुपये देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बनावट गुणपत्रिका मिळवली. ही माहिती मिळाल्यानंतर विद्यापीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांत तक्रार केली आहे. याबाबत अधिक तपास बीकेसी पोलिस करीत आह

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number