संभाजी ब्रिगेडचा मविआला पाठिंबा

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची दिली आहे. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड संघटना महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा देणार आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड स्वतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि नेते प्रचारात दिसणार आहेत. राज्यघटना […]

संभाजी ब्रिगेडचा मविआला पाठिंबा

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची दिली आहे. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड संघटना महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा देणार आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड स्वतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि नेते प्रचारात दिसणार आहेत.

राज्यघटना टिकली पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेत असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देईल. संभाजी ब्रिगेड संघटना म्हणून उदयनराजेंना आमचा पाठिंबा नाही असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number