पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : जुन्या वादातून सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात शुक्रवारी पहाटे पुन्हा दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर झाडण्यात तीन गोळ्या आल्या. गोळीबार करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर हा […]
पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : जुन्या वादातून सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात शुक्रवारी पहाटे पुन्हा दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर झाडण्यात तीन गोळ्या आल्या. गोळीबार करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. जुना भांडणाचा वाद होता दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.