पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे दुबई विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. पुण्याहून दुबईला जाणारी सर्व विमाने अचानकपणे रद्द करण्यात आली आहेत. खोळंबलेल्या विमान सेवेमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप झाला आहे. दुबईत अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याची माहिती मिळाली आहे.पुणे विमानतळावरून दुबईसाठीची सर्व विमाने रद्द केली आहेत. आणखी काही दिवस […]
पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे दुबई विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. पुण्याहून दुबईला जाणारी सर्व विमाने अचानकपणे रद्द करण्यात आली आहेत. खोळंबलेल्या विमान सेवेमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप झाला आहे. दुबईत अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याची माहिती मिळाली आहे.पुणे विमानतळावरून दुबईसाठीची सर्व विमाने रद्द केली आहेत. आणखी काही दिवस पुण्याहून दुबईसाठी निघणारी विमाने राहणार बंद असणार आहेत.