मराठवाड्यातील गंगापूरमध्ये पहिली चारा छावणी

छत्रपती संभाजीनगर, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही ऐरणावर आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आहे. या चारा छावणीमध्ये पहिल्याच दिवशी ७०० जनावरांची नोंद करण्यात आली. […]

मराठवाड्यातील गंगापूरमध्ये पहिली चारा छावणी

छत्रपती संभाजीनगर, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही ऐरणावर आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आहे. या चारा छावणीमध्ये पहिल्याच दिवशी ७०० जनावरांची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जनावरांना इथे मुबलक चारा पाणी देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच एक मोठं संकट कमी करण्यात आमदार बंब यांची मदत मोलाची ठरली आहे. या परिस्थितीत चारा छावण्यांचा मोठा दिलासा बळीराजा व जनावरांना होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number