झोमॅटो बॅगमधून दारू विक्रीचा नावा फंडा

छत्रपती संभाजीनगर, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : झोमॅटो बॅगमधून आतापर्यंत आपण झोमॉटोतून जेवणाची डिलिव्हरी होताना बघितले असेल. मात्र छत्रपती संभाजीनगरात ड्राय डेच्या दिवशी झोमॉटोच्या बॅगमधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. हा दारू विक्रीचा नवीन फंडा छावणी परिसरात असलेल्या एका हॉटेल चालकाने शोधून काढला आहे पण वेळीच ही बाबा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या […]

झोमॅटो बॅगमधून दारू विक्रीचा नावा फंडा

छत्रपती संभाजीनगर, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : झोमॅटो बॅगमधून आतापर्यंत आपण झोमॉटोतून जेवणाची डिलिव्हरी होताना बघितले असेल. मात्र छत्रपती संभाजीनगरात ड्राय डेच्या दिवशी झोमॉटोच्या बॅगमधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. हा दारू विक्रीचा नवीन फंडा छावणी परिसरात असलेल्या एका हॉटेल चालकाने शोधून काढला आहे पण वेळीच ही बाबा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून एकूण १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number