सजवली मतदान केंद्र

चंद्रपूर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्र सजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील ८५ मतदान केंद्र वेगवगेळ्या संकल्पनांद्वारे सजविली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक […]

सजवली मतदान केंद्र

चंद्रपूर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्र सजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील ८५ मतदान केंद्र वेगवगेळ्या संकल्पनांद्वारे सजविली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक समुहामार्फत ५०, बांबु संशोधन व प्रक्षिक्षण केंद्रामार्फत ५, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत १०, वन विभागामार्फत १०, महिला व बाल विकास कार्यालयामार्फत १० मतदान केंद्र सजविण्यात आली आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती, स्पर्धेचे आयोजन अशा उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number