रुग्णालयातील शवागाराची दुरावस्था ; मृतदेहांची हेळसांड

पुणे, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या साखळीतील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही संपायला तयार नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर येथे शवविच्छेदन करण्यासाठी व मृतदेह ठेवण्यासाठी असणाऱ्या शवागाराची (डेडहाउस) दुरावस्था झाली आहे. येथे मृतदेह ठेवण्यासाठी सहा शीतपेटया असून त्यापैकी केवळ दोनच शीतपेटया कार्यरत आहेत. तर उर्वरित चार […]

रुग्णालयातील शवागाराची दुरावस्था ; मृतदेहांची हेळसांड

पुणे, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या साखळीतील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही संपायला तयार नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर येथे शवविच्छेदन करण्यासाठी व मृतदेह ठेवण्यासाठी असणाऱ्या शवागाराची (डेडहाउस) दुरावस्था झाली आहे. येथे मृतदेह ठेवण्यासाठी सहा शीतपेटया असून त्यापैकी केवळ दोनच शीतपेटया कार्यरत आहेत. तर उर्वरित चार शीतपेटया दुरूस्तीअभावी बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी ससून किंवा वायसीएम हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number