माजी मंत्री हेमंत देशमुखांवर गुन्हा दाखल

धुळे, प्रतिनिधी, दि. १२ एप्रिल २०२४ : धुळे जिल्ह्यातील माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी अधिकाऱ्यांवर जमिनीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख यांच्यासह परिवारातील सदस्य व सहकारी अधिकाऱ्यांवर सहकारी संस्थेची जमीन परस्पर आपल्या नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी […]

माजी मंत्री हेमंत देशमुखांवर गुन्हा दाखल

धुळे, प्रतिनिधी, दि. १२ एप्रिल २०२४ : धुळे जिल्ह्यातील माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी अधिकाऱ्यांवर जमिनीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख यांच्यासह परिवारातील सदस्य व सहकारी अधिकाऱ्यांवर सहकारी संस्थेची जमीन परस्पर आपल्या नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number