पुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद

पुणे, प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२४ : तंत्रज्ञानात झालेली प्रगती आता चोरट्यांच्या फायद्याची आणि सामान्यांना तोट्याची ठरतेय कि काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे ड्रग्जच्या विळख्यात तर अडकलायचं पण त्यासोबतच आता पुण्यात सायबर चोरट्यांनीही उच्छाद मांडला आहे. कधी एमएनजीएल गॅस, तर कधी एमएसईबीचे थकीत वीज बिल भरण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केली जात […]

पुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद

पुणे, प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२४ : तंत्रज्ञानात झालेली प्रगती आता चोरट्यांच्या फायद्याची आणि सामान्यांना तोट्याची ठरतेय कि काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे ड्रग्जच्या विळख्यात तर अडकलायचं पण त्यासोबतच आता पुण्यात सायबर चोरट्यांनीही उच्छाद मांडला आहे. कधी एमएनजीएल गॅस, तर कधी एमएसईबीचे थकीत वीज बिल भरण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. ऑनलाइन टास्क आणि शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. शहरात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, एकाच दिवशी नऊ एप्रिलला फसवणुकीच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली. या घटनांवरून नागरिकही पैशांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number