जॅकी श्रॉफ यांच्याकडून चाहत्याला मारहाण?

मुंबई , ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी: प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. आज देखील जॅकी श्रॉफ यांच्या चाहत्यांची कमी नाही. जॅकी श्रॉफ यांना पाहण्यासाठी चाहते खूप आतुरलेले असतात.ते दिसल्याक्षणी त्यांचा आजूबाजूला चाहत्यांची गर्दी जमा होते. सध्या जॅकी श्रॉफ यांची व्हिडिओ व्हायरल होतेय ज्यामध्ये , जॅकी […]

जॅकी श्रॉफ यांच्याकडून चाहत्याला मारहाण?

मुंबई , ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी: प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. आज देखील जॅकी श्रॉफ यांच्या चाहत्यांची कमी नाही. जॅकी श्रॉफ यांना पाहण्यासाठी चाहते खूप आतुरलेले असतात.ते दिसल्याक्षणी त्यांचा आजूबाजूला चाहत्यांची गर्दी जमा होते. सध्या जॅकी श्रॉफ यांची व्हिडिओ व्हायरल होतेय ज्यामध्ये , जॅकी श्रॉफ दिसले आणि काही क्षणातच त्यांच्या आजूबाजूला छाट्यांकजी सेल्फी घेण्यासाठी गर्दी जमा झाली पण त्यादरम्यान जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना मारहाण केल्याची चर्चा सुरु झाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल…, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त.

‘जॅकी श्रॉफ कधीच कोणाचा आदर…’,
समाज माध्यमांवर जॅकी श्रॉफ यांचा चाहत्यांसोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यामध्ये जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना दिलेली वागणूक अनेकांना खटकली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या हातात लहान रोपटी आहेत आणि जॅकी श्रॉफ यांच्या भोवती अनेक चाहते दिसत आहेत इतक्यात जॅकी श्रॉफ यांना पाहिल्यानंतर चाहत्यांची मोठी गर्दी जमते. दरम्यान, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्यांच्या डोक्यात जॅकी श्रॉफ जोरदार मारताना दिसत आहेत… एकंदरीत व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या खास आणि विनोदी अंदाजात चाहत्यांची भेट घेतली परंतु, जॅकी श्रॉफ यांची चाहत्यांसोबत वागणूक योग्य नव्हती… असं देखील चाहते व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणत आहेत. सध्या ही व्हायरल व्हिडिओ जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हायरल व्हिडीओवर टीका करत एक नेटकरी म्हणाला, , ‘अश्या माणसांसोबत कशाला फोटोस काढायचे …?’ दुसरा नेटकरी म्हणाला ‘त्याला का मारत आहात, पागल आहात का?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जॅकी श्रॉफ यांची वागणूक योग्य नाही. त्यांनी चाहत्यांसबोत असं वागायला नको…’ असं देखील नेटकरी व्हिडीओवर टीका करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number